'चला हवा येऊ द्या' चे वऱ्हाड निघालं अमेरिकेला [vharad nighalay amerikela]; लवकरच सुरू होणार, मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला आहे. आता चला हवा येऊ द्याची टीम परदेश दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Snehal VO)<br /><br />#ChalaHawaYeuDya #ChalaHawaYeuDyaAmericaTour #AmericaTour <br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
